शिवकालीन मोडी लिपीच्या प्रचारासाठी वाहिलेला ' मोडी दर्पण दिवाळी अंक २०२५' यावर्षी छत्रपती शंभूराजांचे पत्ररूप दर्शन, कोकणातील साधुसंत, ललित, कथा आणि कविता असा वाचनीय खजिना घेऊन वाचकांच्यासाठी हजर होतोय.
पद्मश्री सुलेखनकार अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनातून साकारलेले मुखपृष्ठ, चित्रकार विजयराज बोधनकर यांची रेखाचित्रे, इतिहास व मोडी अभ्यासकांनी सजवलेला मोडी विभाग , कोकणातील लोकांचे श्रद्धेय राहिलेले अनेक साधुसंत, स्वामी, महाराज यांची माहिती देणारे दिग्गज साहित्यिकांचे लेख,त्यांची छायाचित्रे असलेल्या मोडी दर्पण दिवाळी अंकाची किंमत रु ३०० असून प्रकाशन पूर्व नोंदणी केल्यास रु.२०० व टपाल खर्च रु ५० भरावे लागतील.आपला अंक स्पिड पोस्टाने येईल.
खाली दिलेल्या स्कॅनर वर पैसे भरून पैसे भरल्याची पावती, पिनकोड सहित पूर्ण पत्ता *९८६९१०५७३४* या वाॅटस अप वर पाठवावे.
कोकणची वैशिष्ट्ये आणि कोकणचं मोठेपण जगासमोर आणणारा मोडीदर्पण घराघरात पोहोचवण्यासाठी आपलेही सहकार्य अपेक्षित आहे.आपला
सुभाष लाड. संपादक
अधिक माहितीसाठी संपर्क
विजय हटकर - कार्यकारी संपादक ८८०६६३५०१७
सुनील कदम - सहसंपादक. ९४०४६०६८८२
गणेश चव्हाण - सहसंपादक. ९३२३४३१०९२
No comments:
Post a Comment