ही दिवाळी आपणास सुख समृद्धी देऊन जावो अशी प्रार्थना करतांना मोडीदर्पण दिवाळी अंक आपणास कोकणातील साधू संतांची माहिती देणारी आहे त्याच बरोबर ललित,कथा आणि कविता ही सदरे सुध्दा आपणास वेगळेपण देतील.नेहमीप्रमाणे आकर्षक मुखपृष्ठ असणार आहेच पण यावर्षी सदर चित्रकारांना भारत सरकारने पद्मश्री या बहुमानाने गौरविले असल्याने मोडी दर्पण चे सजावट मूल्य खचितच वाढले.अर्थात पद्मश्री अच्युत पालव यांची कलाकृती आपल्या संग्रहात असणार आहे.
आपण आजच अंक नोंदणी करावी ही विनंती.
सुभाष लाड
संपादक
मोडीदर्पण २०२५
No comments:
Post a Comment