नमस्कार !
जीवनातील तुम्ही सहप्रवासी
स्वर्ण जणु ते बावनकशी
महाग कधी तर स्वस्त त्यापरी
राग लोभ कधी रुसवा असूनी
मित्रता संकटी असे भरोशी
जन्मदिनी मज आठवणीने
दिल्या शुभेच्छा ज्या ममतेने
त्यास्तव अपुला कृतज्ञ आहे
याद करा मज कधीही कुठेही
सदा सेवेशी तत्पर आहे.
आपला
सुभाष लाड
२ मे २०२५
६४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने
जिवेत शरद शतम....
ReplyDeleteवाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सर 💐
गुरुवर्य श्री सुभाष लाड सर आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
ReplyDelete